Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Daily Panchang : सोमवार १२ डिसेंबर २०२२, भारतीय सौर २१ अग्रहायण शके १९४४, मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी सायं. ६-४८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुष्य रात्री ११-३४ पर्यंत, चंद्रराशी: कर्क, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा,
ऐन्द्र योग दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ६ मिनिटे त्यानंतर वैधृती योग प्रारंभ. बालव करण सायं ६ वाजून ४९ मिनिटे त्यानंतर कौलव करणाला प्रारंभ. चंद्र दिवसरात्र कर्क राशीत राहील.
सूर्योदय:
सकाळी ७-०३,
सूर्यास्त:
सायं. ६-०१,
चंद्रोदय:
रात्री ९-३६,
चंद्रास्त:
सकाळी १०-२२,
पूर्ण भरती:
पहाटे २-२४ पाण्याची उंची ४.३० मीटर, दुपारी २-०१ पाण्याची उंची ३.५४ मीटर,
पूर्ण ओहोटी:
सकाळी ८-२६ पाण्याची उंची १.९६ मीटर, सायं. ७-४५ पाण्याची उंची १.१२ मीटर.
दिनविशेष:
हुतात्मा बाबू गेनू स्मृतिदिन, स्वदेशी दिन.
आजचा शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५४ मिनिटे ते १२ वाजून ३५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५८ मिनिटे ते २ वाजून ४० मिनिटापर्यंत. निशीध काळ मध्यरात्री ११ वाजून ४८ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटे. गोधूली बेला शाम ५ वाजून २३ मिनिटे ते ५ वाजून ५० मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ७ वाजून ४ मिनिटे ते रात्री ११ वाजून ३६ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ४ वाजून २४ मिनिटे ते ६ वाजून १२ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते सकाळी ९ वाजेपर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलीक काळ राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुमुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ३५ मिनिटे ते १ वाजून १७ मिनिटापर्यंत. त्यानंतर दुपारी २ वाजून ४० मिनिटे ते ३ वाजून २१ मिनिटापर्यंत.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.