Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ९ जानेवारी २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

10

राष्ट्रीय मिती पौष १९, शक संवत १९४४, पौष, कृष्ण, द्वितीया, सोमवार, विक्रम संवत २०७९ सौर पौष मास प्रविष्टे २५, जमादि-उल्सानी-१६, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ९ जानेवारी सन् २०२३, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. द्वितीया तिथी सकाळी ९ वाजून ४० मिनिटे त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. आश्लेषा नक्षत्र सूर्योदय ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून १ मिनिटे त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ.

विष्कुंभ योग सकाळी १० वाजून ३१ मिनिटे त्यानंतर प्रीति योग प्रारंभ. गर करण सकाळी ९ वाजून ४० मिनिटे त्यानंतर विष्टी करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ७-१४,
सूर्यास्त: सायं. ६-१६,
चंद्रोदय: रात्री ८-२३,
चंद्रास्त: सकाळी ९-०१,
पूर्ण भरती: दुपारी १-१२ पाण्याची उंची ३.७६ मीटर, उत्तररात्री २-०६ पाण्याची उंची ४.४१ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-३६ पाण्याची उंची १.८० मीटर, सायं. ७-०२ पाण्याची उंची ०.८५ मीटर.

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटे ते २ वाजून ५४ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १ मिनिटे ते १२ वाजून ५५ मिनटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ३८ मिनिटे ते ६ वाजून ६ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवसी सकाळी ७ वाजून १३ मिनिटे ते ९ वाजून १ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ४९ मिनिटे ते १ वाजून ३१ मिनिटापर्यंत. यानंतर दुपारी २ वाजून५४ मिनिटे ते ३ वाजून ३६ मिनिटापर्यंत. भद्राकाल रात्री १० वाजून ५४ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १५ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : भगवान शिव की विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.