Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग आणि दिनविशेष १२ जानेवारी २०२३ : स्वामी विवेकानंद जयंती,शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया
सौभाग्य योग दुपारी १२ वाजून ३२ मिनिटे त्यानंतर शोभन योग प्रारंभ. तैतिल करण सायं ४ वाजून ३८ मिनिटे त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र रात्री ९ वाजेपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय: सकाळी ७-१६ ,
सूर्यास्त: सायं. ६-१८,
चंद्रोदय: रात्री १०-५२,
चंद्रास्त: सकाळी १०-४९,
पूर्ण भरती: पहाटे ३-०७ पाण्याची उंची ४.२९ मीटर, दुपारी ३-०८ पाण्याची उंची ३.५७ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-१२ पाण्याची उंची १.६२ मीटर, रात्री ८-३४ पाण्याची उंची १.४७ मीटर.
दिनविशेष : राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १४ मिनिटे ते २ वाजून ५६ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ५६ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ४१ मिनिटे ते ६ वाजून ८ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून १५ मिनिटे ते ८ वाजून ३४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४५ मिनिटे ते ११ वाजून २७ मिनिटापर्यंत. यानंतर २ वाजून ५६ मिनिटे ते ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)