Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष १४ जानेवारी २०२३ : भोगी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

8

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Jan 2023, 4:11 am

Daily Panchang : शनिवार १४ जानेवारी २०२३, भारतीय सौर २४ पौष शके १९४४, पौष कृष्ण सप्तमी सायं. ७-२२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: हस्त सायं. ६-१२ पर्यंत, चंद्रराशी: कन्या उत्तररात्री ६-४७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा,

 

राष्ट्रीय मिती पौष २४, शक संवत १९४४, पौष, कृष्ण, सप्तमी, शनिवार, विक्रम संवत २०७९, सौर पौष माघ प्रविष्टे १, जमादि-उल्सानी-२१, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १४ जानेवारी सन २०२३, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटे. सप्तमी तिथी सायं ७ वाजून २३ मिनिटे त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. हस्त नक्षत्र सायं ६ वाजून १४ मिनिटे त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ.

अतिगण्ड योग दुपारी १२ वाजून ३३ मिनिटे त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ. बव करण सायं ७ वाजून २३ मिनिटे त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४८ मिनिटे कन्या राशीत त्यानंतर तूळ राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय:

सकाळी ७-१६,

सूर्यास्त:

सायं. ६-१९,

चंद्रोदय:

रात्री १२-३२,

चंद्रास्त:

सकाळी ११-५५,

पूर्ण भरती:

पहाटे ४-०७ पाण्याची उंची ४.०३ मीटर, सायं. ४-५३ पाण्याची उंची ३.३४ मीटर,

पूर्ण ओहोटी:

सकाळी १०-३२ पाण्याची उंची १.५४ मीटर, रात्री १०-०६ पाण्याची उंची २.०७ मीटर.

दिनविशेष:

भोगी, सूर्य मकरेला रात्री ८-४४, धनुर्मास समाप्ती.

आजचा शुभ मुहूर्त :

विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १५ मिनिचे ते २ वाजून ५७ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ३ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी १५ जानेवारी रोजी १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ४२ मिनिटे ते ६ वाजून १० मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ११ वाजून ४९ मिनिटे ते १ वाजून ३२ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलीक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ७ वाजून १५ मिनिटे ते ७ वाजून ५७ मिनिटापर्यंत यानंतर ७ वाजून ५७ मिनिटे ते ८ वाजून ३९ मिनिटापर्यंत.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.