Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बाशिंग बांधून भव्य मिरवणूक अन् अक्षता सोहळा…सिद्धेश्वर यात्रेत कुंभार कन्येच्या सोहळ्याचा उत्साह

44

Authored by इरफान शेख | Maharashtra Times | Updated: 14 Jan 2023, 7:38 pm

Solapur Siddheshwar Yatra : ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील सिद्धेश्वर महाराज आणि कुंभार कन्येचा विवाह सोहळा संमती कट्ट्यावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ९०० वर्षांपूर्वी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह झाला होता. ही परंपरा गेल्या नऊशे वर्षांपासून सोलापुरात संपन्न होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्र प्रदेशातील भाविकांनी सिद्धेश्वर मंदिरात हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.