Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

18

  • 07:40 AM, Jan 19 2023

    नांदेडः शिक्षक आणि ग्रामस्थांनी मिळून जिल्हा परिषद शाळेचा केला कायापालट, डिजिटल शाळेतील सर्व सुविधा केल्या उपलब्ध

  • 07:29 AM, Jan 19 2023

    रत्नागिरीः बारसू रिफायनरीविरोधात २५ जानेवारी रोजी धरणे आंदोलन

  • 07:28 AM, Jan 19 2023

  • 07:28 AM, Jan 19 2023

    हिंगोलीः नरसी नामदेव मंदिराचे विश्वस्त होण्यासाठी लागली स्पर्धा, एकाच कुटुंबातील अनेकांचे अर्ज.

  • 07:27 AM, Jan 19 2023

    चंद्रपूरः संत कोंडय्या महाराज जन्म महोत्सव आज पासून सुरू ; महाराष्ट्र ,तेलंगणा ,आंध्र प्रदेश येथील भक्तांची होतेय मोठी गर्दी

  • 07:27 AM, Jan 19 2023

    पुणेः विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर

  • 07:27 AM, Jan 19 2023

    रत्नागिरीः चिपळूण गुहागर मार्गावरती मोठा वाणवा, आंबा- काजूच्या बागा जळून खाक, वणव्यांच्या संकटांनी बागायतदार चिंतेत

  • Source link

    Leave A Reply

    Your email address will not be published.