Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वरीयान योग रात्री ९ वाजून ३६ मिनिटे त्यानंतर परिधि योग प्रारंभ. गर करण दुपारी ३ वाजून २३ मिनिटे त्यानंतर विष्टी करण प्रारंभ. चंद्र दिवसरातत्र कुंभ राशीत संक्रमण करेल.
सूर्योदय: सकाळी ७-१६,
सूर्यास्त: सायं. ६-२६,
चंद्रोदय: सकाळी ९-२४,
चंद्रास्त: रात्री ९-१६,
पूर्ण भरती: दुपारी १-४५ पाण्याची उंची ४.४५ मीटर, उत्तररात्री २-२२ पाण्याची उंची ५.०४ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-५४ पाण्याची उंची १.०६ मीटर, सायं. ७-४० पाण्याची उंची ०.२९ मीटर.
दिनविशेष: तिलकुंद चतुर्थी, शारीरिक शिक्षण दिन.
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १२ मिनिटे ते १२ वाजून ५५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २० मिनिटे ते ३ वाजून ३ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ५१ मिनिटे ते ६ वाजून १८ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ५६ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ७ वाजून १३ मिनिटे ते दुपारी ४ वाजून ४० मिनिटापर्यंत, यानंतर रात्री ९ वाजून ५८ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी ७ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून २१ मिनिटापर्यंत ते १० वाजून ४ मिनिटापर्यंत राहील. त्यानंतर मध्यरात्री ११ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ६ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील. भद्राकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी १ वाजून ५३ मिनिटे ते सकाळी ७ वाजून १३ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लेपन करा आणि टिळा लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)