Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या देशात करू शकता पेमेंट
नवीन सुविधेची सुरुवात करताना कंपनीने सांगितले की, फोन पे यूजर्सला आता सिंगापूर, संयुक्त अरब अमीरात (यूएई), भुतान आणि नेपाळ मधील कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याला पेमेंट करता येवू शकते. ज्यांच्याकडे स्थानिक क्यूआर कोड आहे. कंपनीची नवीन सुविधेला एआयपीएल (एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड) ची मदतीने घेतली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लवकरच अन्य देशात यूपीआय पेमेंटला सक्षम केले जावू शकते.
वाचाः Vodafone-Idea चा शानदार प्लान, अवघ्या १०७ रुपयात मिळतील इतके बेनिफिट्स
यूपीआय इंटरनॅशनल
फोन पेच्या म्हणण्यानुसार, कंपनी लवकरच यूपीआय इंटरनॅशनल पेमेंट सर्विसला अन्य देशात आणण्याची योजना बनवत आहे. भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NCPI) ने वरील देशात इंटरनॅशनल यूपीआय पेमेंटच्या समर्थनाची घोषणा केली आहे.
वाचाः Jio वर भारी हा Airtel रिचार्ज प्लान! १९९ रुपयात फ्री डेटा आणि कॉलिंग
असा करता येणार वापर
PhonePe यूजर्सला यासाठी प्रवासाआधी आपल्या फोन पे अॅपवर यूपीआय इंटरनॅशनलला अॅक्टिवेट करावे लागेल. यासाठी यूजर्स यूपीआय बँक अकाउंटला लिक करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया सुरक्षित आहे. सर्विसला अॅक्टिवेट करण्यासाठी यूजर्सला आपला यूपीआय पिन टाकावा लागेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे पेमेंट भारतीय बँकांचे उपयोग केला जावू शकतो. तसेच ज्यांना पैसे पाठवले त्यांना त्यांच्या करन्सीमध्ये पैसे मिळतील. हे इंटरनॅशनल क्रेडिट, डेबिट आणि फॉरेक्स कार्डच्या आवश्यकतेला समाप्त करू शकते.
वाचाः Realme GT Neo5 स्मार्टफोन लाँच, 240W फास्ट चार्जिंग, ८ मिनिटात फुल चार्ज होणार
वाचाः Honor x8a स्मार्टफोनची बाजारात एन्ट्री, १०० मेगापिक्सलचा कॅमेरा, पाहा किंमत व फीचर्स