Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Happy kiss Day 2023 Wishes: किस डेला या शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

11

कित्येक जणांचा प्रेमाचा प्रवास अर्ध्या वाटेवरच संपतो तर कित्येक जणांचा हा प्रेमाचा टप्पा यशस्वीपणे पार होतो, पण प्रेम करणारे कधीच थांबत नाहीत त्यांच्या मनात प्रेमाचा दिवा कायम तेवत असतो. ‘किस डे’ हा व्हॅलेंटाइन विक मधील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. व्हॅलेंटाइन डेच्या ठीक एक दिवस आधी किस डे साजरा केला जातो. तुम्ही आपल्या पती, प्रियकर पत्नी किंवा प्रेयसीला प्रेमाचा किस देऊन हा दिवस खास बनवू शकता. जर भेटणं शक्य नसेल तर या शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर करू शकता.

हॅपी किस डे

“तुझ्या कपाळावर ओठ टेकवण्याचा जीव करतो
तुझ्याकडे पाहताच मनाचा डोह काठोकाठ भरतो
Happy kiss day”

“एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची,
लाजून मला गप्प बसवणाऱ्या पहिल्या बोटाची,
एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची,
पहाव अन पहातच रहावं अशा चंद्रासारख्या तुकड्याची.
हॅपी किस डे”

Happy Kiss Day

happy-kiss-day

“उन्हातून ऊब मिळते,
पावसापासून पाणी
हवेद्वारे श्वास मिळतो
अन् चुंबनातून तुझी सारी विचार-वाणी!”

किस डेच्या शुभेच्छा

किस डेच्या शुभेच्छा

“मला तुला किस करायचं नाही

पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे

तू आणि तुझे श्वास माझ्यासाठी किती सुंदर आहेत

हे फक्त व्यक्त करायचं आहे..!”

“दुनियेत आल्यानंतर सर्वात आधी मला

किस करणारी व्यक्ती म्हणजे आई…”

किस डेच्या शुभेच्छा

हॅपी किस डे

हॅपी किस डे

“भाषा नसते
परिभाषा नसते
चुंबन अशी भावना आहे
ज्याला वाचा नसते
Happy Kiss Day”

“प्रिय, तुझ माझ्यावर किती प्रेम आहे
हे सांगण्यासाठी एक प्रेमळ किस पाठवित आहे.
मी कायम तुझ्यासोबत राहील. हॅपी किस डे!
हॅपी किस डे”

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.