Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिओचा हा प्लान एअरटेलपेक्षा ३६० रुपये स्वस्त, २३ दिवसाची वैधता जास्त आणि हे बेनिफिट्स मिळते, पाहा

5

नवी दिल्लीःJio Prepaid Plans 2023: तुम्ही जर टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ किंवा एअरटेलचे यूजर्स असाल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एका खास प्लान संबंधी माहिती देत आहेत. या प्लानमध्ये २.५ जीबी रोज दिला जातो. जिओ कंपनीचा २९९९ रुपयाचा प्लान आणि एअरटेलचा ३३५९ रुपयाचा हा प्लान असून या संबंधी सविस्तर जाणून घ्या.

Airtel 3359 Plan Details
या एयरटेल प्रीपेड प्लान सोबत डेली 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS दिले जाते. या प्लान सोबत 365 दिवसाची वैधता मिळते.

वाचाः नव्या वर्षात नवीन फ्लॅगशीप फोन लाँच, पाहा कोणता स्मार्टफोन सर्वात जास्त पॉवरफुल

Airtel Plan, अन्य बेनिफिट्स
या प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney Plus Hotstar Mobile, १ वर्षासाठी Amazon Prime Video मोबाइल एडिशन चे फ्री एक्सेस मिळेल. याशिवाय, ३ महिन्यासाठी अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप, फ्री हेलोट्यून, विंक म्यूजिक आणि फास्टॅग वर १०० रुपयाचा कॅशबॅक मिळतो.

वाचाः Valentine’s Day deals : iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर स्पेशल ऑफर

Jio 2999 Plan Details
जिओच्या या प्लानमध्ये रोज 2.5GB सोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लान सोबत ३६५ दिवसाची वैधता मिळते. या रिचार्ज प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात यूजर्सला २३ दिवसाची एक्स्ट्रा वैधता मिळते. हा प्लान एकूण ९१२.५ जीबी डेटा देतो. तसेच जिओच्या या प्लानमध्ये Jio Cinema, जिओ टीवी, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्योरिटीसारखे फ्री अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते.

वाचाः २० हजार रुपयाची ब्लूटूथ कॉलिंगची स्मार्टवॉच खरेदी करा फक्त १७९९ रुपयात

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.