Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Realme 9i 5G स्मार्टफोनला खरेदीची हीच योग्य वेळ, १४ हजार ४०० रुपयाची सूट

15

नवी दिल्लीः स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ ठरू शकते. खास करून रियलमीचा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी. कारण, Realme 9i 5G वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. सध्या फ्लिपकार्टवर सुरू झालेल्या सेलमध्ये तुम्हाला या फोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. जाणून घ्या यासंबंधीची सविस्तर माहिती.

realme 9i 5G (Metallica Gold, 64GB) (4GB RAM) टा तुम्ही Flipkart वरून ऑर्डर करू शकता. या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर १६ टक्के डिस्काउंट नंतर फोनला १४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत अनेक बँक ऑफर्स सुद्धा सुरू आहे. Flipkart Axis Bank Card वरून पेमेंट केल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक सुद्धा मिळतो. ICICI Debit Card Non EMI Transaction वर १ हजार रुपयाची सूट मिळते.

वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स

जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला या ऑफर अंतर्गत १४ हजार ४०० रुपयाची सूट मिळू शकते. परंतु, इतका डिस्काउंट स्मार्टफोनचे मॉडल आणि कंडिशन वर डिपेंड करते. कंपनीकडून फोनवर १ वर्षाची वॉरंटी दिली जाते. या फोनवर ६ महिन्याची वॉरंटी दिली जाते. आज ऑर्डर केल्यास फोन १८ फेब्रुवारी पर्यंत डिलिव्हर केला जाईल.

वाचाः Valentine Gift च्या नादात मुंबईतील महिलेची ३.६८ लाखांची फसवणूक, फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स पाहा

या फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. बॅटरी बॅकअप वरून कोणतीही तक्रार नाही. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनला तुम्ही सहज ऑनलाइनवरून खरेदी करू शकता.

वाचाः शानदार डिझाइन सोबत Oppo Find N2 Flip ची मार्केटमध्ये एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.