Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पंख्यापेक्षाही स्वस्त कूलर, उन्हाची चटके बसण्याआधीच स्वस्तात खरेदी करा

6

नवी दिल्लीः सध्या उन्हाची चटके बसू लागली आहेत. त्यामुळे एअर कूलरची मागणी वाढली आहे. मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता आणखी वाढेल. जर तुम्हाला उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका हवी असेल तर तुम्ही आताच स्वस्ताती कूलर खरेदी करू शकता. या कूलरची खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत पंख्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे अनेक जण या कूलरला खरेदी करीत आहेत.

Crompton 23 L Room Air Cooler
Crompton 23 L Room Air Cooler एक असे प्रोडक्ट आहे. जो खूप ट्रेंड मध्ये राहते. या एअर कूलरला खरेदी करणे खूप सोपे आहे. कारण, ऑनलाइन फ्लिपकार्टवरून याला ऑर्डर करू शकता. या एअर कूलरची किंमत ९ हजार ४०० रुपये आहे. याला तुम्ही ३९ टक्के डिस्काउंट नंतर ५ हजार ६९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिल्या जात आहेत. या ऑफर्स अंतर्गत तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो.

वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स

Flipkart SmartBuy 47 L Tower Air Cooler
एअर कूलरला तुम्ही खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. या कूलरची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. यावर २६ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंट नंतर ६९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिल्या जात आहे. HSBC Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो.

वाचाः २१ फेब्रुवारीला भारतात येतोय POCO C55 स्मार्टफोन, पाहा संभावित फीचर्स

Hindware 45 L Room/Personal Air Cooler
Hindware कूलरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे खूपच कमी वेळेत कूलिंग देते. या कूलरची किंमत ९ हजार ९९० रुपये आहे. याला तुम्ही ३७ टक्के डिस्काउंट नंतर ६ हजार १९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. जुना कूलर फ्लिपकार्टवरून परत केल्यास ५०० रुपयाचा डिस्काउंट मिळतो. बॉडी मुळे या कूलरची डिमांड खूप आहे. SPIN ME AROUND Fan ची किंमत ३१ हजार ९०० रुपये आहे.

वाचाः कमी किंमतीत फ्लॅगशीप स्मार्टफोन्स हवाय?; रेडमी, रियलमी, पोकोचे बेस्ट स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.