Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Motorola G62 5G स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदीची संधी, पाहा डिस्काउंट

5

नवी दिल्लीःMotorola G62 5G खूपच ट्रेंड मध्ये राहतो. या फोनमध्ये एकापेक्षा एक भारी फीचर्स दिले आहेत. परंतु, आता अचानक या फोनच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या फोनची जोरदार विक्री होत आहे. या फोनला खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुम्ही Flipkart वरून खरेदी करू शकता. Flipkart वर सुरू असलेल्या सेलमध्ये या फोनला स्वस्त किंमतीत खरेदी करता येवू शकते.

MOTOROLA G62 5G (Frosted Blue, 128GB) (6GB RAM) ला तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. यावर ३१ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंट नंतर हा फोन १४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तसेच या फोनवर अनेक बँक ऑफर्स दिल्या जात आहेत. Flipkart Axis Bank Card वरून पेमेंट केल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. एक्सचेंज ऑफर अंतर्गत वेगळा डिस्काउंट मिळू शकतो.

वाचाः मार्चआधीच २१ हजार रुपयांनी स्वस्तात मिळतोय Daikin 1.5 Ton एसी, अशी करा ऑर्डर

जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास १४ हजार ४०० रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. यासाठी तुमच्या जुन्या फोनची कंडीशन चांगली हवी. तसेच मॉडल नवीन हवा आहे. कंपनीकडून या फोनवर १ वर्षाची वॉरंटी दिली जाते. तर अॅक्सेसरीजवर ६ महिन्याची वॉरंटी दिली जाते. आज ऑर्डर केल्यास हा फोन दोन दिवसात तुम्हाला डिलिव्हर केला जाईल.

वाचाः POCO M4 Pro 5G स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट, पाहा ऑफर

Moto G62 Specification
मोटोच्या या फोनमध्ये ६.५५ इंचाचा फुल एचएडी प्लस डिस्प्ले दिला आहे. सोबत या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5000 mAh Battery मिळते. तसेच Qualcomm Snapdragon 695 5G Processor दिले आहे.

वाचाः जिओची आणखी २० शहरात Jio True 5G सर्विस लाँच, आता एकूण २७७ शहरात उपलब्ध

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.