Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्वस्तात खरेदी करा iPhone 13
iPhone 13 ची किंमत ७९ हजार ९९९ रुपये आहे. ज्याला अमेझॉनवर २२ टक्के सूट नंतर ६१ हजार ९९९ रुपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. फोनच्या खरेदीवर १८ हजार ५० रुपयाचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. याचाच अर्थ जुना फोन देवून तुम्ही १८ हजार ५० रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. यानंतर आयफोन १३ ची किंमत ४३ हजार ९४९ रुपये राहते. या फोनच्या खरेदी वर १५०० रुपयाची बँकिंग सूट सुद्धा दिली जात आहे. यानंतर या फोनची किंमत ४२ हजार ४४९ रुपये राहते.
वाचाः जगभरात या सहा Google Maps च्या फीचर्सची क्रेझ, भारत मात्र यापासून वंचित, जाणून घ्या
iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 13 स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला आहे. फोन सिनेमॅटिक मोड सोबत डेप्थ ऑफ फील्ड आणि ऑटोमॅटिक व्हिडिओ फोकस सपोर्ट करतो. फोनमध्ये अडवॉन्स्ड ड्युअल कॅमेरा सिस्टम दिला आहे. याचा मेन कॅमेरा १२ मेगापिक्सलचा सपोर्ट सोबत येतो. सोबत अल्ट्रा वाइड कॅमेरा, फोटोग्राफिक स्टाइल, स्मार्ट एचडीआर ४, नाइट मोड, ४के डॉल्बी व्हिजन एचडीआर रेटिंग दिली आहे. याशिवाय, 12P ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा दिला आहे. जो नाइट मोड, 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रिकॉर्डिंग सोबत येतो हा एक 5G स्मार्टफोन आहे. जो A15 बॉयोनिक चिपसेट सपोर्ट सोबत येतो. फोनमध्ये iOS 14 ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट दिले आहे.
वाचाः स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीनला खरेदी करण्याची हीच योग्य वेळ, किंमत फक्त ४९९० रुपये