Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lenovo V15 Intel Core i3 ला अमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. या लॅपटॉपची किंमत ८९ हजार ८७० रुपये आहे. यावर ६४ टक्के डिस्काउंट नंतर ३१ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहेत. Amazon Pay ICICI Credit Card वरून पेमेंट केल्यास Interest Saving EMI चे ऑप्शन सुद्धा निवडू शकता. या लॅपटॉप मध्ये 15.6 Inch Screen Size दिली आहे.
वाचाः विजेविना चालणारा पंखा आला, किंमत फक्त ३६९ रुपये, फीचर्स पाहून दंग व्हाल
Lenovo Laptop Discount Offer
Lenovo Laptops नेहमी ट्रेंड मध्ये राहतो. कारण, कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स येतात. या लॅपटॉपमध्ये २५६ जीबी SSD Hard Disk दिली जाते. कोणताही लॅपटॉप खरेदी केल्यास त्याची बॅटरी बॅकअप खूप महत्त्वाची असतात. कारण, लॅपटॉपची बॅटरी बॅकअप जितके चांगले तितके ते जास्त चालते. या लॅपटॉप मध्ये ५ तासाचा बॅटरी बॅकअप दिली जाते.
वाचाः Airtel ग्राहकांना बसणार जोरदार झटका, रिचार्ज प्लान पुन्हा महाग होणार, पाहा डिटेल्स
Lenovo Laptop वर १ वर्षाची वॉरंटी दिला जाते. या बॉक्स मध्ये लॅपटॉप सोबत बॅटरी, चार्जर आणि यूजर मॅन्यूअल मिळते. परंतु, Exchange Offer अंतर्गत या लॅपटॉपवर आणखी डिस्काउंट मिळवू शकतात. जुना लॅपटॉप अमेझॉनवर एक्सचेंज केल्यास १५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. परंतु, यासाठी जुन्या लॅपटॉपची कंडिशन चांगली असायला हवी.
वाचाः Airtel ला या प्लानमधून Jio चे तगडे आव्हान, महिनाभर वैधता, कॉलिंग आणि डेटाची सुविधा