Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Tupik एसीली गुजरातमधील एका कंपनीने बनवले आहे. याचाच अर्थ मेड इन इंडिया कंपनी आहे. हा एसी केवळ 400W इलेक्ट्रिसिटीच्या पॉवरवर चालतो. याशिवाय, याला कुठेही घेवून जाणे सोपे आहे. कारण, याचे वजन फक्त १३ किलो आहे.
Tupik एसीचे इंस्टॉलेशनसाठी कोणत्याही इलेक्ट्रिशियनची गरज नाही. यूजर्स याला स्वतः इंस्टॉल करू शकतात. एसी अनेक साइज मध्ये येते.
जर याच्या फीचर्सचे जाणून घ्यायचे असल्यास एसी चालवताना खूप कमी आवाज येतो. या एसीला चालवताना कोणतेही प्रदूषण होत नाही. ही एसी पूर्णपणे इको फ्रेंडली आहे.
याशिवाय, जर घरात किंवा विंडो किंवा एसी नसेल तर या एसीला इंस्टॉल करू शकता. हा एसी ९ ते १३ डिग्रीवर काम करते.
वाचाः Nothing Phone 2 ची पहिली झलक, कंपनीच्या CEO ने सांगितले कसा असेल फोन
tupik एसीला कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी करू शकता. Tupik AC ची किंमत १२ हजार ४९० रुपये आहे. तर ०.५ टन स्पिलिट एसीची किंमत १७ हजार ६५० रुपये आहे. हा एसी 375W विजेवर चालतो. Tupik डबल बेड एसीची किंमत १९ हजार ९०० रुपये आहे. तर Tupik सिंगल बेड एसीची किंमत १७ हजार ९०० रुपये आहे. या एसीली खरेदी केल्यानंतर २२ टक्के डिस्काउंट ऑफर मिळते.
वाचाः 32MP फ्रंट कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंगचा Vivo V27e स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत
वाचाः अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळतोय Lenovo i3 Laptop, आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट