Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Cashify चा Holi Sale! iPhone XR, iPhone 11 आणि iPhone 12 ला अर्ध्या किंमतीत खरेदी करा

12

नवी दिल्लीः होळी सेल मध्ये प्रीमियम रिफर्बिश्ड स्मार्टफोन्सला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. लीडिंग ई-कॉमर्स मार्केट प्लेस Cashify वर रिफर्बिश्ड आणि प्रीमियम मोबाइल मिळतात. Cashify चा सेल ३ मार्चला सुरू झाला असून हा सेल ६ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. जर तुम्हाला असाच स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

स्मार्टफोन्सवर ५० टक्के सूट
या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर ५० टक्के सूट मिळत आहे. यात लेटेस्ट iPhone मॉडल्स आणि प्रीमियम स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या सेलमध्ये अॅपलचा फ्लॅगशीप स्मार्टफोन iPhone 8 ला फक्त १३ हजार २९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोनला ६४ हजार रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. जर तुमचे बजेट टाइट असेल तर तुमच्यासाठी बेस्ट डील ठरू शकते. iPhone XR ला फक्त २० हजार ४९९ रुपये आणि iPhone 11 ला २७ हजार ६९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. ज्या लोकांना लेटेस्ट आणि जबरदस्त फोन हवा आहे ते iPhone 12 आणि iPhone 13 वर नजर टाकू शकतात. हे दोन्ही फोन अनुक्रमे ३६ हजार ६९९ रुपये आणि ४९ हजार ०९९ रुपये आहे.

वाचाः JioBook लॅपटॉपला टक्कर द्यायला आला स्वस्त किंमतीचा लॅपटॉप, किंमत १५ हजारांपेक्षा कमी

६ महिन्याची वॉरंटी
ही ऑफर फक्त शानदार नाही तर अशी ऑफर कुठेच मिळणार नाही. Cashify च्या Holi Sale मध्ये अतिरिक्त डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक ऑफर मिळत आहे. सोबत Cashify वर फोन्सला सहज नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करू शकता. कंपनी कोणत्याही फोनला ३२ प्वॉइंट क्वॉलिटी चेकने टेस्ट करू शकता. कारण, तुम्हाला या ठिकाणी १०० टक्के योग्य डिव्हाइस मिळतो. याशिवाय, यूजर्सला ६ महिन्याची वॉरंटी आणि ७ दिवसाची रिप्लेसमेंट वॉरंटी सुद्धा मिळते. जर तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करायचा असेल तर तुमच्यासाठी ही जबरदस्त ऑफर आहे.

वाचाः Vi चा नवीन प्लान! सिंगल रिचार्जमध्ये १०० जीबी डेटा, कॉलिंग आणि फ्री OTT ॲप्सचे सब्सक्रिप्शन

वाचाः Airtel ला या प्लानमधून Jio चे तगडे आव्हान, महिनाभर वैधता, कॉलिंग आणि डेटाची सुविधा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.