Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 13 मिळतोय फक्त ३६ हजारात, ही साइट देत आहे मोठा डिस्काउंट, पाहा ऑफर

7

नवी दिल्लीः आयफोन १३ ला होळीवर मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनला यूजर्स खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्हाला iPhone 13 ला खरेदी करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. तुम्ही या ठिकाणाहून फक्त ३६ हजार रुपयात आयफोन १३ ला खरेदी करू शकता. तर या आयफोन १३ ची खरी किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. याचाच अर्थ तुम्ही या फोनला अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

iPhone 13 किंमत आणि ऑफर

iPhone 13 ची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर ११ टक्के सूट दिली जात आहे. या फोनला या सूट सोबत ६१ हजार ९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. फोनच्या खरेदी वर २३ हजार रुपयाचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. सोबत ३ हजार रुपयाचा अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. जर तुम्हाला संपूर्ण एक्सचेंज ऑफर मिळत असेल तर आयफोन १३ ला तुम्ही ३८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शखता. फोनला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक ऑफर केले जाते. तर एचडीएफसी बँक कार्ड वर २ हजार रुयपाची सूट दिली जात आहे. फोनला १० हजार ३३४ रुपयाचा नो कॉस्ट मंथली ईएमआय वर खरेदी करता येवू शकते. जर तुम्हाला फोन पसंत पडला नाही तर ७ दिवसाच्या आत फोन रिप्लेस करू शकता.

वाचाः Women’s Day : महिला दिनानिमित्त गिफ्टसाठी बेस्ट आहेत हे ५ स्मार्टफोन्स, किंमत बजेटमध्ये

iPhone 13 फोनची फीचर्स

आयफोन १३ ला १२८ जीबी स्टोरेज मध्ये खरेदी करू शकता. फोन मध्ये ६.१ इंचाचा रेटिना एक्सडीआर डिस्प्ले सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये रियर मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मेन कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. सोबत अन्य १२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर मिळतो. फोनमध्ये A15 Bionic चिपसेट दिले आहे.

वाचाः Airtel ने एकाचवेळी १२५ शहरात लाँच केली 5G सर्विस, आता मिळणार हाय स्पीड डेटा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.