Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus TV चा ओपन सेल सुरू, ५ हजार रुपयांची थेट सूट, टीव्हीची किंमत-फीचर्स पाहा

5

नवी दिल्लीः OnePlus TV 65 Q2 Pro open sale in India: OnePlus ने गेल्या महिन्यात आपला फ्लॅगशिप Q Series अंतर्गत नवीन टीव्ही लाँच केला होता. OnePlus TV 65 Q2 Pro ची प्री-ऑर्डर मार्चमध्ये सुरू करण्याता आली होती. आता मोठ्या स्क्रीनचा वनप्लस टीव्ही १० मार्चपासून देशात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. वनप्लसचा हा टीव्ही 70W साउंड आउटपूट सोबत येतो. वनप्लसच्या या स्मार्ट टीव्हीवर अनेक बँक ऑफर्स दिले जात आहे. त्यामुळे या टीव्हीला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या टीव्हीवर कोणकोणते ऑफर्स दिले जात आहेत, जाणून घ्या डिटेल्स.

OnePlus TV 65 Q2 Pro Launch offers
वनप्लस टीव्ही 65 क्यू2 प्रो ला ICICI बँक क्रेडिट कार्ड, EMI सोबत ५ हजार रुपयाच्या इंस्टेंट डिस्काउंटवर खरेदी करता येवू शकते. नेट बँकिंग सोबत टीव्हीवर ५ हजार रुपयाची सूट मिळते. याशिवाय, मोठ्या बँकांद्वारे ट्रान्झॅक्शन केल्यास १८ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय ऑफर सुद्धा दिली जाते. वनप्लसचा नवीन टीव्ही खरेदी केल्यानंतर कंपनी यावर २ वर्षाची वॉरंटी ऑफर करीत आहे. यूजर्स निवडक शहरात डिलिव्हरीच्या २४ तासाच्या आत इंस्टॉलेशन सर्विसचा फायदा घेवू शकतात. वनप्लसने म्हटले की यूजर्सला जर वर्षभराच्या आत टीव्हीत काही समस्या आली तर ग्राहक या टीव्हीला फ्री मध्ये रिप्लेसमेंट करू शकतो.

वाचाः फिट करण्याचं टेन्शन नाही, कधीही कुठेही घेवून जावू शकता हे Portable AC, भर उन्हात जाणवणार थंडी

OnePlus TV 65 Q2 Pro Price in India
OnePlus TV 65 Q2 Pro ची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. वनप्लसचा हा टीव्ही OnePlus.in, Amazon.in, Flipkart, OnePlus Experience Stores वरून खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. याशिवाय, मोठी ऑफलाइन पार्टनर रिलायन्स, क्रोमा, विजय सेल्स, पुजारा, पाई आदी ठिकाणी सुद्धा वनप्लसचा हा मोठ्या स्क्रीनचा टीव्ही विक्री करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

वाचाः Tips and Tricks: उन्हाळ्यात AC चालवण्याआधी हे काम न केल्यास विजेचे बिल येईल भरमसाठ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.