Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुरू चांडाळ योग: पुढील सात महिने या ५ राशींसाठी अडचणीचे, सांभाळून राहा

13

राहू सध्या मेष राशीत असून गुरू २२ एप्रिलला मेष राशीत जाईल. अशा स्थितीत मेष राशीमध्ये गुरू आणि राहूची युती तयार होईल. गुरू हा शुभ ग्रह आहे आणि राहू हा अशुभ ग्रह आहे जो गुरुचा शुभ प्रभाव नष्ट करण्याचे काम करतो. राहू ऑक्टोबरमध्ये मेष राशीतून निघून जाईल, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत मेष राशीत गुरू चांडाळ योग तयार होईल, जो आपल्या विरुद्ध बुद्धिमत्तेचा वापर करून काही राशीच्या लोकांचे नुकसान करण्याचे काम करेल. असे मानले जाते की गुरू चांडाळ योगामुळे ७ महिन्यात ‘या’ ५ राशींना मोठे नुकसान होऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.