Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शोभन योग अर्धरात्रौ १२ वाजून १२ मिनिटापर्यंत त्यानंतर अतिगण्ड योग प्रारंभ. विष्टि करण सकाळी ८ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मिथुन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-३७,
सूर्यास्त: सायं. ६-५१,
चंद्रोदय: दुपारी १२-१८,
चंद्रास्त: उत्तररात्री २-०८,
पूर्ण भरती: पहाटे ४-०२ पाण्याची उंची २.९८ मीटर, सायं. ६-२० पाण्याची उंची ३.२३ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी १०-१९ पाण्याची उंची १.६९ मीटर, उत्तररात्री १-१५ पाण्याची उंची २.५८ मीटर.
दिनविशेष : दुर्गाष्मी, भवानी देवीची उत्पत्ती, शिवतेज दिन.
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४२ मिनिटे ते ५ वाजून २९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून १९ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ३६ मिनिटे ते ६ वाजून ५९ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून २ मिनिटे ते १० वाजून ४९ मिनिटापर्यंत राहील. रवी योग सायं ८ वाजून ४७ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून १४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील. भद्रा काळ सकाळी ६ वाजून १५ मिनिटे ते ८ वाजून १ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : माता दुर्गाची पूजा करा आणि दुर्गा चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)