Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ३ एप्रिल मार्च २०२३: सोमप्रदोष, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

7

राष्ट्रीय मिती चैत्र १३, शक संवत १९४५, चैत्र शुक्ल द्वादशी, सोमवार, विक्रम संवत २०८०, सौर चैत्र मास प्रविष्टे २१, रमजान ११, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ३ एप्रिल २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋतु.राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. द्वादशी तिथी सकाळी ६ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ, मघा नक्षत्र सकाळी ७ वाजून २३ मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ.

गण्ड योग अर्धरात्रौ ३ वाजून ४० मिनिटापर्यंत त्यानंतर वृद्धि योग प्रारंभ. बालव करण सकाळी ६ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संक्रमण करेल.

सूर्योदय: सकाळी ६-३३,
सूर्यास्त: सायं. ६-५२,
चंद्रोदय: सायं. ४-३९,
चंद्रास्त: पहाटे ४-५१,
पूर्ण भरती: सकाळी १०-३७ पाण्याची उंची ३.४४ मीटर, रात्री ११-०७ पाण्याची उंची ४.०१ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-३८ पाण्याची उंची १.५९ मीटर, सायं. ४-२७ पाण्याची उंची १.३३ मीटर.

दिनविशेष: सोमप्रदोष, अनंग त्रयोदशी, छत्रपती श्रीशिवाजी महाराज पुण्यदिन ( तारखेप्रमाणे )
(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजेपासून ते १२ वाजून ५० मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ३९ मिनिटे ते ७ वाजून २ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी २ वाजून ३७ मिनिटे ते ४ वाजून २२ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ५० मिनिटे ते १ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून २० मिनिटे ते ४ वाजून १० मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचे वाचन करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.