Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कूलरच्या किंमतीत मिळतोय AC! मे महिन्याच्या आधी करा ऑर्डर, मिळवा जबरदस्त कूलिंग

15

नवी दिल्लीः उन्हाची चटके चांगली बसू लागली आहेत. अनेक जणांनी नवीन एसी खरेदी केले आहेत. तुम्हाला जर नवीन एसी खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. कारण, अनेक कूलरच्या किंमती या एसी इतक्या झाल्या आहेत. अनेक लोक कूलर खरेदी करायचा प्लान बनवत आहेत. आता एसीला खरेदी करू शकता. तुम्हाला ही डील फायदेशीर ठरू शकते.

Blue Star 2023 Model 0.8 Ton 3 Star Split Inverter AC ला Flipkart वरून खरेदी करू शकता. यावर डिस्काउंट सुद्धा मिळत आहेत एसीची किंमत ४१ हजार ५०० रुपये आहे. तुम्ही याला ३२ टक्के डिस्काउंट नंतर २७ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहे. DBS Bank Debit आणि Credit Card वरून पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के सूट मिळू शकते. HDFC Credit Card वरून पेमेंट केल्यास २ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.

जुना एसी फ्लिपकार्टवरून परत केल्यास डिस्काउंट मिळू शकतो. यानंतर तुम्हाला ५ हजार ७०० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. परंतु, इतका डिस्काउंट तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या जुन्या एसीचे कंडीशन ठीक असेल. तसेच तुमचा कोणता एसी आहे. यावर सुद्धा डिस्काउंट अवलंबून आहे. तसेच या प्रोडक्टवर १ वर्षाची वॉरंटी सुद्धा दिली जात आहे. याशिवाय, कंप्रेसरवर वेगळी १० वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

वाचाः itel कंपनीने बाजारात आणले ५ नवे स्मार्ट टीव्ही, किंमतही खिशाला परवडणारी, १०,९९९ पासून सुरूवात

तुम्ही जर विचार करीत असाल की, या एसीची किंमत कूलर जितकी कशी आहे. तर आम्ही तुम्हाला अनेक जबरदस्त कूलरची किंमत खूप जास्त असते. Symphony Movicool Xl ला तुम्ही खरेदी करीत असाल तर तुम्हाला ३४ हजार ८०० रुपये द्यावे लागतील. म्हणजेच कूलरला खरेदीसाठी तुम्हाला एसीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील.

वाचाः मुंबईकरासाठी आनंदाची बातमी, Apple कंपनीचं देशातलं पहिलं रिटेल स्टोर बीकेसीत,पहिला फोटो आला समोर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.