Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सूर्योदय: सकाळी ६-२९,
सूर्यास्त: सायं. ६-५३,
चंद्रोदय: रात्री ९-००,
चंद्रास्त: सकाळी. ७-४४,
पूर्ण भरती: दुपारी १-३० पाण्याची उंची ४.४८ मीटर, उत्तररात्री १-१८ पाण्याची उंची ४.१६ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५२ पाण्याची उंची ०.३६ मीटर, सायं. ७-१४ पाण्याची उंची १.७ मीटर.
दिनविशेष: श्री श्रीधर स्वामी पुण्यतिथी सज्जनगड.
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी ९ एप्रिल रोजी १२ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ दुपारी १२ वाजून ३२ मिनिटे ते ५ वाजून ७ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजून ४ मिनिटे ते ६ वाजून ५४ मिनिटापर्यंत राहील. यानंतर ६ वाजून ५४ मिनिटे ते ७ वाजून ४५ मिनिटापर्यंत.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)