Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अर्ध्या किंमतीत खरेदी करा Lenovo Laptop, Flipkart वर सेल सुरू

56

नवी दिल्लीःलॅपटॉप खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण, लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही लेनोवा लॅपटॉपला सहज खरेदी करू शकता. या लॅपटॉपवर मिळत असलेल्या डिस्काउंट ऑफर संबंधी सविस्तर जाणून घ्या.

Lenovo Ryzen 3 Hexa Core ला सहज फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. या लॅपटॉपची किंमत ५८ हजार ५०० रुपये आहे. याला तुम्ही ४३ टक्के डिस्काउंट नंतर ३२ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत तुम्हाला बँक ऑफर्स अंतर्गत वेगळा डिस्काउंट मिळवू शकता. ICICI Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के थेट सूट मिळू शकते. ही ऑफर ICICI Bank Credit Card वरून EMI Transaction वर सुद्धा मिळत आहे.

वाचाःWhatsapp News : काय सांगता? ४५ हून अधिक फोन्समध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट करणं होणार बंद!!!

DBS Bank Debit आणि Credit Card वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. कंपनीकडून लॅपटॉपवर १ वर्षाची वॉरंटी मिळत आहे. आज ऑर्डर केल्यास हा लॅपटॉप उद्यापर्यंत डिलिव्हर केला जाईल. स्पेसिफिकेशनवरून जास्त तक्रार नाही. हा लॅपटॉप खूपच स्टायलिश आणि पोर्टेबल डिझाइन सोबत येतो.

वाचाःस्वस्तात फोल्डेबल फोन लाँच, अवघ्या २० मिनिटात झाला ‘आउट ऑफ स्टॉक’

या लॅपटॉपमध्ये १५.६ इंचाचा Full HD Anti-Glare Display मिळतो. फास्ट अॅक्सेससाठी यात Finger Print Sensor सुद्धा दिली आहे. जर तुम्हाला कमी किंमतीत कोणताही जबरदस्त लॅपटॉप तुम्ही सर्च करीत असाल तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकता. अनेक लोक या लॅपटॉपला खरेदी करीत आहेत. सोबत याची डिझाइन सुद्धा खूपच जबरदस्त आहे. तसेच स्पेसिफिकेशनवरून कोणतीही तक्रार नाही.

वाचाःiPhone 13 वर बंपर सूट, तब्बल ३९,००० रुपयांपर्यंत वाचवू शकता, वाचा नेमकी ऑफर काय?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.