Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lloyd 1.5 Ton Split AC खरेदी करा अर्ध्या किंमतीत, १० वर्षाची वॉरंटी मिळते

16

नवी दिल्लीःLloyd Air Conditioner खरेदी करायचा प्लान करीत असाल तर तुमच्यासाठी ही एकदम योग्य वेळ आहे. कारण, अमेझॉन वर बंपर सेलची सुरुवात झाली आहे. तुम्ही याला सहज ऑर्डर करू शकता. परंतु, खरेदी करण्याआधी काही गोष्टीचे ध्यान ठेवावे लागेल. जाणून घ्या या संबंधी सविस्तर.

Lloyd 1.5 Ton 3 Star Inverter Split AC ला अमेझॉनवरून खरेदी करू शकता. या एसीची किंमत ५८ हजार ९९० रुपये आहे. याला तुम्ही ४४ टक्के डिस्काउंट नंतर ३२ हजार ७९९ रुपये किंमतीत ऑर्डर करू शकता. याशिवाय, तुम्हाला अनेक बँक ऑफर्स सुद्धा मिळतील. HDFC Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास थेट १५०० रुपयाचा डिस्काउंट मिळतो. ही ऑफर HDFC Bank Debit Card वर मिळत आहे. HSBC Credit Card वरून पेमेंट केल्यास २ हजार रुपयाची सूट मिळू शकते.

वाचाःसरकारचा मोठा निर्णय! Mobile फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट अनिवार्य, अन्यथा ६ महिन्यांत फोन होणार बंद

अन्य ऑफर्स मध्ये तुम्हाला No Cost EMI चा ऑप्शन सुद्धा दिला जात आहे. निवडक क्रेडिट कार्ड्सवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला No Cost EMI ची ऑफर मिळते. या एसीवर फ्री डिलिव्हरी ऑप्शन दिला जात आहे. सोबत हे 10 Days Replacement Policy सोबत मिळत आहे. याशिवाय, १ वर्षाची वॉरंटी सुद्धा मिळत आहे.

वाचाः५० तासांपर्यंत बॅटरी, ३ मिनिटात क्विक चार्जसारख्या फीचर्ससोबत सोनीचा खास हेडफोन लाँच

Lloyd Split AC में Inverter Compressor दिले जाते. यामुळे विजेचे बिल बचत करण्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. सोबत कूलिंगवरून तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही. कूलिंग मध्ये बदल करण्यासाठी तुम्ही रिमोटवरून याला अॅडजस्ट सुद्धा करू शकता. जर वॉरंटी बद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला वेगळे १० वर्षाची वॉरंटी सुद्धा मिळते. कूलिंग कॉयल सुद्धा तुम्हाला जबरदस्त क्वॉलिटी मिळते. तुम्हाला कूलिंग बद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही.

वाचाःInverter tips : इन्व्हर्टर घ्यायचा विचार करताय? आधी ‘या’ टीप्स वाचा, होईल फायदा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.