Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
धोकादायक आहेत हे मॅलिशयस ॲप
एकदा मेलवेयरने भरलेले ॲपतुमच्या डिव्हाइस मध्ये इंस्टॉल झाले तर त्याचा उपयोग हॅकर्सकडून वाय फाय हिस्ट्री पाहण्यासाठी केला जातो. तसेच कोणते ब्लूटूथ डिव्हाइस फोनशी जोडले आहे. तुम्ही कोणत्या ॲपचा वापर करतात. तसेच तुमच्या जीपीएस ठिकाणेही पाहिले जाऊ शकतात. याचाच अर्थ एक हॅकर तुम्ही काय काय करता, हे सर्व माहिती करून घेत असतो. तसेच या ॲपच्या मदतीने हॅकर तुम्हाला आर्थिक अडचणीत सुद्धा आणू शकतात. कारण, हे बग बॅकग्राउंडमध्ये चुकीच्या जाहिरातीवर क्लिक करीत असतात.
लाखो लोकांनी केले आहे डाउनलोड
या मेलेशियस ॲपला लाखो वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. McAfee ने स्पष्ट केले आहे की, रिसर्चरच्या टीमने १०० मिलियनहून जास्त डाउनोल सोबत हे थर्ट पार्टी मेलेशियस लायब्रेरीच्या ६० हून जास्त अॅप्लिकेशन मिळाले आहेत. रिसर्चरच्या टीमने आधीच गुगलला यावरून अलर्ट केले आहे.
वाचाःJio Recharge: २४० रुपयात ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा
McAfee ला या डोमेनच्या अॅपमध्ये मिळाले मेलेशियस
bhuroid.com
enestcon.com
htyyed.com
discess.net
gadlito.com
gerfane.com
visceun.com
onanico.net
ridinra.com
necktro.com
fuerob.com
phyerh.net
ojiskorp.net
rouperdo.net
tiffyre.net
superdonaldkood.com
soridok2kpop.com
methinno.net
goldoson.net
dalefs.com
openwor.com
thervide.net
soildonutkiel.com
treffaas.com
sorrowdeepkold.com
hjorsjopa.com
dggerys.com
वाचाःJio Recharge : १ वर्षापर्यंत रिचार्जचं टेन्शनचं नाही, कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स