Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Flipkart सेलमध्ये AC वर बंपर सूट, रेट कमी झाल्याने जोरदार खरेदी

15

नवी दिल्लीःई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सेलचे आयोजन करण्यात आले आहे. Appliances Bonanza Sale १८ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान सुरू राहणार आहे. या दरम्यान अनेक होम अप्लायन्सेजवर मोठा डिस्काउंट दिला जाणार आहे. या दरम्यान एसीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यासोबत एसबीआय कार्डवरून पेमेंट केल्यानंतर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात ाहे.

CARRIER 0.8 Ton 3 Star Split Inverter AC

५५ हजार ६९० रुपये ऐवजी २७ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यासोबत ४ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. ईएमआय अंतर्गत प्रत्येक महिन्यात ९८५ रुपये देऊन खरेदी करू शकता. हे नॉन इन्वर्टर १ स्टार एसीच्या तुलनेत १५ टक्के पर्यंत वीज बचत करू शकतात. हे ऑटो रिस्टार्ट आणि स्लीप मोड सोबत येतात.

MarQ by Flipkart 2023 Range 0.8 Ton 3 Star Split Inverter
हे ४ इन १ कन्वर्टिबल एसी आहे. हे टर्बो कूल टेक्नोलॉजी वर काम करते. याला ४५ हजार ४९९ रुपये किंमती ऐवजी २६ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी केले जाऊ शकता. यासोबत ४ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ईएमआय अंतर्गत प्रत्येक महिन्यात ९५० रुपये देऊन याला खरेदी करू शकता. याची क्षमता ०.८ टनची आहे. यात ३ स्टार BEE रेटिंग दिली आहे. हे ऑटो रिस्टार्ट आणि स्लीप मोड सोबत येते.

वाचाःSony Bravia 80 इंचाचा टीव्ही लाँच, घरातच मिळणार थिएटरचा एक्सपीरियन्स

Whirlpool Convertible 4-in-1 Cooling 2023
हे ४ इन १ कन्वर्टिबल एसी आहे. याला ५५ हजार ९०० रुपये किंमती ऐवजी २८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यासोबत ४ हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. EMI अंतर्गत प्रत्येक महिन्यात १०२० रुपये देऊन याला खरेदी करू शकता. याची क्षमता ०.८ टनची आहे. यात 3 Star BEE रेटिंग दिली आहे. हे ऑटो रिस्टार्ट आणि स्लिप मोड सोबत येते.

realme TechLife 2023 Range
याची क्षमता १ टनची आहे. हे ४ स्टार स्लिप्ट इन्व्हर्ट एसी आहे. हे ४ इन १ कन्वर्टिबल एसी आहे. यात फ्लॅक्सी कंट्रोल टेक्नोलॉजी दिली आहे. याला ४८ हजार ९९९ रुपये किंमती ऐवजी २९ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. ईएमआयवर १ हजार ९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकते.

वाचाः50 मेगापिक्सलचे ४ कॅमेरे, १००० जीबीपर्यंत स्टोरेज, Xiaomi 13 Ultra ची गोष्टच वेगळी, किंमत किती?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.