Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पंख्याच्या किंमतीत येतात हे कूलर, ऑन करताच फेकतात एसीसारखी थंड हवा

12

नवी दिल्लीःनवी मुंबईतील खारघर येथे उष्माघाताने अनेक लोकांचा जीव गेला आहे. यावरून राज्यात आणि देशात किती उष्माघात वाढला आहे. याची प्रचिती येते. जर तुम्हाला या उन्हाळ्यात नवीन कुलर खरेदी करायचे असेल तर काही गोष्टीचे खास लक्ष ठेवावे लागणार आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास कूलर संबंधी माहिती देत आहोत. याच्या मदतीने तुम्ही कमी किंमतीत हे खरेदी करू शकता. खरेदी करण्याआधी तुम्ही याच्या किंमती पासून स्पेसिफिकेशनपर्यंत सर्व काही जाणून घ्या.

Symphony 27 L Room Air Cooler सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. परंतु, याला खरेदी करण्याआधी काही गोष्टी जाणून घ्या. तुम्ही फ्लिपकार्टवरून ही डील मिळवू शकता. या कूलरची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. यावर २६ टक्के डिस्काउंट मिळतो. या डिस्काउंट नंतर ५ हजार ८९९ रुपये किंमतीत याला खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे जुने कूलर असेल तसेच तुम्ही ते फ्लिपकार्टवर रिप्लेस करीत असाल तर तुम्हाला या बदल्यात ५०० रुपयाची सूट मिळू शकते.

BAJAJ 24 L Room Air Cooler ला फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या कूलरची किंमत ७ हजार ५९० रुपये आहे. तुम्ही याला २५ टक्के डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. यानंतर ही किंमत ५ हजार ६९० रुपये आहे. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिली जात आहे. SBI Credit Card वरून पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. कंपनीकडून यावर १ वर्षाची वॉरंटी मिळत आहे.

वाचाःनवा SmartPhones घ्यायचा विचार करताय? थांबा, मे महिन्यात येतायत एका पेक्षा एक भारी फोन्स

Symphony 12 L Room Air Cooler ला तुम्ही सहज खरेदी करू शकता. या कूलरची किंमत ६ हजार ७९९ रुपये आहे. यावर १६ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर याची किंमत ५ हजार ६९९ रुपये होते. सोबत तुम्हाला एक्सचेंज ऑफर सुद्धा मिळते. या अंतर्गत ५०० रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. कूलिंगसंबंधी तुम्ही कोणतीही तक्रार करू शकत नाही. अनेक जण याची खरेदी करीत आहेत.

वाचाःअक्षय कुमार, सलमान खान आणि शाहरूख खानचे ट्विटरवरून ब्लू टिक गायब

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.