Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

टेबलवर फिट होतात हे खास कूलर, ऑन करताच थंड हवा देतात, किंमत फक्त ५९९ रुपये

35

नवी दिल्लीःAir Cooler ची डिमांड उन्हात वाढत आहे. जर तुम्हाला कोणताही कूलर खरेदी करायचा असेल तर तुम्ही यासंबंधी विचार करू शकता. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही ऑप्शन संबंधी माहिती देत आहोत. या एअर कूलरची किंमत खूपच कमी आहे. याच कारणामुळे याची खूप डिमांड आहे. परंतु, खरेदी करण्याआधी तुम्हाला काही गोष्टीचे ध्यान ठेवावे लागणार आहे. जाणून घ्या यासंबंधीची सविस्तर माहिती.

HGR Creation MINI Air Cooler नेहमी ट्रेंड मध्ये राहते. जर तुम्ही याला खरेदी करू पाहत असाल तर अमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. या Air Cooler ची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. तुम्हाला यावर ४३ टक्के डिस्काउंट मिळतो. यानंतर याची किंमत १ हजार ६९९ रुपये राहते. या एअर कूलरची खास वैशिष्ट्ये म्हणजे हे पोर्टेबल आहेत. सोबत कूलिंग वरून यासंबंधी कोणतीही तक्रार सुद्धा नाही. याची डिझाइन खूपच वेगळी आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Portable Mini Air Conditioner Small Size 500Ml सुद्धा ट्रेंड मध्ये राहते. परंतु, याला ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टीचे ध्यान ठेवावे लागणार आहे. या कूलरची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. याला तुम्ही २५ टक्के डिस्काउंट नंतर १४९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या कूलरवर तुम्हाला डिस्काउंट मिळतो. सोबत याचे खास फीचर्स मिळत आहेत. यात पाणी भरून ठेवले जाऊ शकते. हे कूलिंग चांगली करते. म्हणजेच एकूण काय तर हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.

वाचाः१६ हजारांचा फोन मिळतोय ६५० रुपयांना, POCO M4 5G वर बंपर डिस्काउंट

Sink Traders-Mini Portable Air Cooler सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. या कूलरला तुम्ही २ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हे १० दिवसाच्या रिप्लेसमेंट पॉलिसी सोबत येतो. यात तुम्हाला अनेक खास फीचर्स मिळतील. कूलिंगमध्ये याची कोणतीही तोड नाही. सोबत पोर्टेबल असल्याने याला कुठेही तुम्ही ठेऊ शकता.

वाचाःAsus ने लाँच केले ८ नवे लॅपटॉप, प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी खास, पाहा संपूर्ण यादी सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.