Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अर्ध्या किंमतीत खरेदी करा Infinix 32 Inch Smart TV, आजच करा ऑर्डर

15

नवी दिल्लीःInfinix Smart TV खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण, सध्या यावर बंपर डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. Infinix 32 Inch Smart TV ला तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. जाणून घ्या या स्मार्ट टीव्हीवर मिळत असलेल्या डिस्काउंट ऑफर्ससंबंधी.

Infinix 32 Inch Smart TV ला फ्लिपकार्टवरून ऑर्डर करता येऊ शकते. या स्मार्ट टीव्हीची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. तुम्ही या टीव्हीवर ५० टक्के डिस्काउंट मिळवू शकता. यानंतर या टीव्हीची किंमत ८ हजार ४९९ रुपये राहते. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा मिळत आहेत. HDFC Bank Credit Card Transaction वर 10% Discount मिळू शकतो. HDFC Credit Card EMI Transaction वर सुद्धा १० टक्के सूट मिळू शकते.

वाचा : पहिल्या iPhone लाँचनंतर १५ वर्षांनी उघडलं भारतातील Apple Retail Store, कसा आहे हा खास प्रवास?

Exchange Offer अंतर्गत तुम्हाला वेगळा डिस्काउंट मिळू शकतो. जर तुम्हाला जुन्या टीव्हीची कंडिशन ठीक असेल तर तुम्ही याला फ्लिपकार्टवर रिप्लेस करू शकता. परंतु, इतका डिस्काउंट त्याचवेळी मिळेल. ज्यावेळी तुमच्या टीव्हीची कंडीशन चांगली असेल. जुन्या स्मार्ट टीव्हीच्या मॉडलवर डिस्काउंट डिपेंड करतो.

वाचाःSmartphones : जबरदस्त फीचर्स सोबत स्टायलिश डिझाइनचे टॉप ५ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी

Infinix 32 Inch Smart TV मध्ये Linux Operating System दिले जाते. सोबत यात HD Ready 1366X768 Pixels Resolution मिळत आहे. याशिवाय, यात 20W Sound Output सुद्धा मिळत आहे. Refresh Rate वरून तुम्हाला कोणतीही तक्रार राहत नाही. कारण, यात 60Hz Refresh Rate मिळत आहे. म्हणजेच एकूण सर्व पद्धतीने हा स्मार्ट टीव्ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

वाचाःWhatsApp Tricks : व्हॉट्सॲपची जादुई ट्रिक! समोरच्यानं डिलीट केलेला मेसेजही वाचता येणार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.