Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ५ मे २०२३: बुद्ध पौर्णिमा, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

12

राष्ट्रीय मिती वैशाख १५, शक संवत् १९४५, वैशाख, शुक्ल पौर्णिमा, शुक्रवार, विक्रम संवत् २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे २२, शव्वाल-१४, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ५ मे २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु. राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत.पौर्णिमा तिथी रात्री ११ वाजून ४ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. स्वाती नक्षत्र रात्री ९ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ. सिद्धी योग सकाळी ९ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ. सिद्धी योग सकाळी ९ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर व्यतीपात योग प्रारंभ. चंद्र दिवस रात्र तूळ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१०,
सूर्यास्त: सायं. ७-०१,
चंद्रोदय: सायं. ६-४९,
चंद्रास्त: पहाटे ५-४१,
पूर्ण भरती: सकाळी ११-५५ पाण्याची उंची ४.३९ मीटर, रात्री ११-५० पाण्याची उंची ४.१० मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-२० पाण्याची उंची ०.५० मीटर, सायं. ५-४९ पाण्याची उंची १.५३ मीटर.

दिनविशेष: बुद्ध पौर्णिमा, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती, छायाकल्प चंद्रग्रहण. प्रारंभ रात्री ८-४४, समाप्ती उत्तररात्री १-०२.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटे ते ३ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजून ३९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५७ मिनिटे ते ७ वाजून १९ मिनिटापर्यंत. अमृत काळ १२ वाजून ५० मिनिटापर्यंत ते दुपारी २ वाजून २६ मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून १८ मिनिटे ते ९ वाजून ११ मिनिटापर्यंत राहील यानंतर दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : लक्ष्मी नारायणाची पूजा करा, उगवत्या चंद्राला दूधाने अर्घ्य द्या.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.