Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष १८ मे २०२३: शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

15

राष्ट्रीय मिती वैशाख २८, शक संवत १९४५, वैशाख कृष्ण चतुर्दशी, गुरुवार, विक्रम संवत २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे ४, शव्वाल-२७, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १८ मे २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी रात्री ९ वाजून ४४ मिनिटापर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ. अश्विनी नक्षत्र सकाळी ७ वाजून २३ मिनिटापर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ.

सौभाग्य योग सायं ७ वाजून ३७ मिनिटापर्यंत त्यानंतर शोभन योग प्रारंभ. विष्टि करण सकाळी १० वाजून ७ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुष्पद करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०५,
सूर्यास्त: सायं. ७-०६,
चंद्रोदय: पहाटे ४-५३,
चंद्रास्त: सायं. ६-०१,
पूर्ण भरती: सकाळी ११-२१ पाण्याची उंची ४.५० मीटर, रात्री ११-१३ पाण्याची उंची ४.०६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४८ पाण्याची उंची ०.४८ मीटर, सायं. ५-११ पाण्याची उंची १.५९ मीटर.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४६ मिनिटे ते ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ६ मिनिटे ते ७ वाजून २८ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी २ वाजून ४० मिनिटे ते ४ वाजून १६ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ६ वाजून ३ मिनिटे ते ७ वाजून २२ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून २४ मिनिटे ते ११ वाजून १७ मिनिटापर्यंत. यानंतर दुपारी ३ वाजून ३८ मिनिटे ते ४ वाजून ३०म मिनिटापर्यंत. भद्राकाळ सकाळी ६ वाजून ३ मिनिटे ते १० वाजून २ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : गुरुवारचा उपवास करा आणि पिठाच्या गोळ्यात चण्याची डाळ, गुड आणि हळद मिसळून गायीला खाऊ घाला.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.