Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
धृतिमान योग सायं ४ वाजून ३३ मिनिटापर्यंत शूल योग प्रारंभ. तैतिल करण सकाळी १० वाजून ४५ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मिथुन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०४,
सूर्यास्त: सायं. ७-०७,
चंद्रोदय: सकाळी ७-५७,
चंद्रास्त: रात्री ९-५०,
पूर्ण भरती: दुपारी २-०० पाण्याची उंची ४.३६ मीटर, उत्तररात्री १-३२ पाण्याची उंची ३.६८ मीटर,
पूर्ण ओहोटी : सकाळी ६-५३ पाण्याची उंची ०.६१ मीटर, सायं. ७-५८ पाण्याची उंची १.८९ मीटर.
दिनविशेष: रंभाव्रत, महाराणा प्रताप जयंती, राजाराम मोहन राय जन्मदिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४६ मिनिटे ते ३ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ७ मिनिटे ते ७ वाजून २९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी १ वाजून १५ मिनिटे ते २ वाजून ५७ मिनिटापर्यंत. द्विपुष्कर योग सकाळी ९ वाजून ५ मिनिटे ते रात्री १० वाजून ९ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सायं ५ वाजून २३ मिनिटे ते ६ वाजून १६ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शंकर चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)