Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
AI-Powers Robots to Launch Soon : आत भविष्य हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचं (AI) असणार अशा चर्चा सर्वत्रच होत आहे. मागील काही वर्षात तंत्रज्ञान जगतात लागलेल्या मोठमोठ्या शोधांमुळे AI किती पावरफुल आहे हे दिसून आलं आहे. आता AI चॅटबॉट जसंकी ChatGPT ने तर सर्वत्र आपली हवा केली आहे. त्यातच आता रोबोट्सच्या तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनव्या अपडेट्समुळे लवकरच हे रोबोट्स अनेकजागी मानवाची जागा घेतील असं दिसून येत आहे. एआय पॉवर्ड रोबोट्स हे अगदी माणसांप्रमाणे विविध काम करणार असल्याच्या चर्चा आहेत. Sanctuary AI या कंपनीने फिनिक्स नावाचा एक खास AI Powered Robot सादर केला आहे. हा रोबोट अगदी माणसाप्रमाणे तयार करण्यात आला असून मानवी मेंदूप्रमाणे काम करेल असं कंपनीचं म्हणणं आहे. तर या रोबोटबाबत सविस्तर माहिती पाहूया…
Source link