Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Maharashtra SSC Result 2023 LIVE: दहावीचा निकाल थोड्याच वेळात, जाणून घ्या प्रत्येक अपडेट

8


Maharashtra Board 10th Result: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. बोर्डाकडून ११ वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. तर दुपारी २ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.