Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
“कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या,
नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू द्या,
हीच करूनी प्रार्धना, करते मनोभावे पूजा
असाच जोडीदार मिळावा हीच सदिच्छा
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा”
“सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
“वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला,
जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
“मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
“एक फेरा आरोग्यासाठी,
एक फेरा प्रेमासाठी,
एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी,
एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
वटपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा
“वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करते
प्रत्येक जन्मी तुला मागते
वडाला गुंडाळूनी सुताचा धागा
अहो असेच माझ्याशी प्रेमाने वागा,
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा “
आपले एकमेकांवरच प्रेम असेच
राहो आणि
तुम्हाला आयुष्यात भरभरून
यश मिळू दे
वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
”लग्नाच्या पवित्र नात्याने
बांधली गेली जन्माची गाठ
“अशीच कायम राहो
पती-पत्नीची दृढ साथ
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा”
”मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची
करूया वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी
सुदृढ आयुष्य लाभो हीच सदीच्छा माझी
वटपौर्णिमेच्या लक्ष लक्ष शुभेच्छा”