Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साप्ताहिक प्रेम राशीभविष्य ५ ते ११ जून २०२३: मंगळ शुक्र संयोग, मेषसह या ४ राशींचे प्रेम जीवन असेल रोमॅंटिक

4

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 5 Jun 2023, 11:54 am

Saptahik Prem Rashi Bhavishya In Marathi: जूनच्या या आठवड्यात ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ग्रह नक्षत्राच्या बदलामुळे, मिथुन आणि कन्या राशीसह अनेक राशींसाठी हा आठवडा प्रेम जीवनात आनंददायी काळ घेऊन येत आहे. दुसरीकडे, वृषभ आणि सिंह राशीच्या लोकांना प्रेम जीवनात संयम ठेवून पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मेष ते मीन सर्व राशींसाठी जूनचा हा आठवडा प्रेम जीवनाच्या दृष्टीने कसा राहील हे जाणून घेऊया.

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.