Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ जून २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

9

राष्ट्रीय मिती ज्येष्ठ १६, शक संवत् १९४५, ज्येष्ठ, कृष्ण, तृतीया, मंगळवार, विक्रम संवत् २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे २३, जिल्काद १६, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इग्रजी तारीख ६ जून सन् २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. तृतीया तिथी अर्धरात्रौ १२ वाजून ५१ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ. पूर्वाषाढ नक्षत्र रात्री ११ वाजून १३ मिनिटापर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ.

वणिज करण दुपारी २ वाजून २१ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी ४ वाजून ४० मिनिटापर्यंत धनु राशीत राहील त्यानंतर मकर राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-१३,
चंद्रोदय: रात्री ९-५०,
चंद्रास्त: सकाळी ७-५१,
पूर्ण भरती: दुपारी १-४७ पाण्याची उंची ४.६९ मीटर, उत्तररात्री १-३० पाण्याची उंची ३.९३ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-४१ पाण्याची उंची १.२३ मीटर, सायं. ७-४९ पाण्याची उंची १.७६ मीटर.

दिनविशेष: किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ११ मिनिटे ते १ वाजून ४ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५० मिनिटे ते ३ वाजून ४२ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १६ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १३ मिनिटे ते ७ वाजून ३५ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ६ वाजून ५१ मिनिटे ते ८ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ३९ मिनिटे ते ९ वाजून ३२ मिनिटापर्यंत राहील. यानंतर मध्य रात्री ११ वाजून ३३ मिनिटापर्यंत ते १२ वाजून १६ मिनिटापर्यंत. भद्रा काळ दुपारी २ वाजून ३२ मिनिटे ते मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लेप आणि टिळा लावा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.