Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

४९ हजाराचा iPhone 11 खरेदी करा फक्त १५ हजारात, या ठिकाणाहून करा ऑर्डर

10

iPhone 11 ला लाँच होऊन बरेच महिने झाले आहेत. जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक खास ऑप्शन दिला आहे. या टिप्सचा वापर करून तुम्ही स्वस्त किंमतीत आयफोन ११ ला खरेदी करू शकता. सोबत या टिप्सला फॉलो केल्यास तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळू शकतो. जाणून घ्या फोनची किंमत आणि डिस्काउंट ऑफर्स.

APPLE iPhone 11 (128 GB) ला तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शखता. या फोनची किंमत ४८ हजार ९०० रुपये आहे. परंतु, या वर सध्या ६ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे या फोनची किंमत ४५ हजार ४९९ रुपये होते. सोबत या फोनच्या खरेदीवर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले आहेत. HDFC Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास वेगळे डिस्काउंट सुद्धा ग्राहकांना मिळते. परंतु, इतका डिस्काउंट मिळवण्यासाटी काही निवडक बँकेचे कार्ड तुमच्याकडे असायला हवे.

वाचाः फक्त २४० रुपयात Airtel चा १.५ जीबी डेटा प्लान, ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग

Exchange Offer मधून वेगळा डिस्काउंट
याशिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जात आहे. जर तुमच्या फोनची कंडीशन चांगली असेल तर तुम्ही याला फ्लिपकार्टवर परत करू शकता. या बदल्यात तुम्हाला ३० हजार रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु, हा डिस्काउंट तुमच्या फोनच्या कंडीशनवर तसेच मॉडलवर डिपेंड राहतो.

वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट

आज ऑर्डर केल्यास फोन उद्यापर्यंत तुम्हाला डिलिव्हर केला जाऊ शकतो. या फोनची फीचर्स एकदम भारी आहेत. तुम्हाला जराही चिंता करण्याची गरज नाही. फोनमध्ये 6.1 inch Liquid Retina HD Display मिळतो. यात ड्युअल रियर कॅमेरा दिला जातो. याचा प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, फोनमध्ये 12MP Front Camera सुद्धा मिळतो.

iPhone में छुपी हैं ये कमाल की सुपर यूजफुल सीक्रेट Tricks

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.