Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
किंमत आणि ऑफर्स
Carrier 0.8 टन एसी 3 स्टार रेटिंग सोबत येतो. याची किंमत ५५ हजार ६९० रुपये आहे. परंतु, याला फ्लिपकार्टवरून ५३ टक्के सूट सोबत म्हणजेच २५ हजार ९९९ रुपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या एसीच्या खरेदीवर ३५०० रुपयाचा एक्सचेंज बोनस सुद्धा ऑफर केला जात आहे. जर तुम्हाला फुल एक्सचेंज ऑफर मिळत असेल तर या एसीची किंमत २२ हजार ४९० रुपये राहते. तर HDFC बँक डिस्काउंट ऑफर मध्ये ४ हजार रुपयाचा सूट दिली जाते. जर तुम्ही एचडीएफसी कार्ड वरून या एसीला खरेदी करीत असाल तर हा एसी तुम्हाला फक्त १८ हजार ४९० रुपये किंमतीत मिळू शकतो. तसेच या एसीला २ हजार ८८९ रुपये मंथली ईएमआय ऑप्शन वर सुद्धा खरेदी करू शकता. या एसीच्या खरेदीवर एक वर्षाची वॉरंटी आणि पीसीबी वर ५ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. कंप्रेसरवर १० वर्षाची वॉरंटी दिली जाते.
वाचाः Acer चा ३२ इंचाचा एचडी स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त ३ हजारात, ग्राहकांची गर्दी
एसीची स्पेसिफिकेशन्स
कॅरियर एसी ०.८ टन क्षमतेसोबत येतो. हा एक ३ स्टार रेटिंग एसी आहे. जो १ स्टार रेटिंग एसीच्या तुलनेत १५ टक्के कमी विजेचा खर्च होतो. एसीत ऑटो रिस्टार्ट, स्लिप मोड दिले आहे. यात कॉपर क्वॉइलचा वापर करण्यात आला आहे. यात शानदार कूलिंग ऑप्शन दिले जाते.
वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट