Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​Budget Tablets : कॉलिंगची सुविधा, दमदार फीचर्स आणि किंमत २० हजार पेक्षा कमी, पाहा 'हे' ८ बेस्ट टॅब्लेट्स

8


Budget Tablets in Markets : कोरोनामध्ये जेव्हा सर्वकाही ठप्प झालं होतं तेव्हा शाळा या ऑनलाइन सुरु झाल्या आणि तेव्हाच मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईलसह टॅब्लेट खूप कामी येऊ लागले. याशिवाय अनेकजण मनोरंजनासाठीही टॅब्लेटचा वापर करतात. कोणी गेम खेळण्यासाठी तर अनेकजण चित्रपट किंवा मालिका पाहण्यासाठीही टॅब वापरतात. त्यामुळे टॅब्लेट्सची विक्री मागील काही काळात बरीच वाढली आहे. एकेकाळी फार महागडं वाटणारं डिव्हाईस अनेक कंपन्यांनी बजेटमध्ये आणल्याने फारचजण याचा वापर करत आहेत. तर टॅबमध्ये वायफाय फीचर असतचं पण काही टॅबमध्ये सिमकार्ड ऑप्शन असल्याने कॉलिंगचा ऑप्शन देखील असतो. तर अॅमेझॉनवर अनेक असे पर्याय आहेत. जे कमी पैशांत दमदार फीचर्स घेऊन येतात. तर २० हजार किंमतीच्या आतील बेस्ट ८ टॅब्स पाहूया…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.