Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​इंटरनॅशनल रोमिंग प्लान शोधताय? वोडाफोन आयडियासह जिओ आणि एअरटेलही देत आहे बेस्ट ऑप्शन्स

11


International Roaming Plans from Vi,Jio and Airtel : Vodafone-Idea या टेलिकॉम कंपनीने नुकत्याच आपल्या ग्राहकांसाठी चार नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड योजना जाहीर केल्या आहेत. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएससह या सुविधा दिल्या जात आहेत. दरम्यान वोडाफोन-आयडिया यांच्यासह एअरटेल आणि रिलायन्स जिओ देखील आंतरराष्ट्रीय रोमिंग योजना ऑफर करत आहेत. या प्लानमध्येदेखील इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि एसएमएस हे सारे फायदे दिले जात आहेत. तर Vodafone-Idea कडून नव्याने लाँच केलेल्या पोस्टपेड आंतरराष्ट्रीय रोमिंग योजनांची तसंच Airtel आणि Reliance Jio यांच्या प्लान्सची सविस्तर माहिती आणि तुलना पाहूया…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.