Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​आता आधार कार्ड नंबरनेही वापरता येणार Google Pay, डेबिट कार्डची गरज नाही, सोप्या आहेत स्टेप्स

10


Gpay with Aadhar Card : सध्या सर्वत्र सर्वकाही गोष्टी या डिजीटल होत आहेत. तर सध्याच्या या डिजीटल जगात आपण सर्वचजण ऑनलाइन UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. म्हणजे अगदी छोट्या दुकानात चॉकलेट घेण्यापासून ते हजारोंचा मोबाईल किंवा ज्वेलरी घेताना देखील युपीआय पेमेंट वापरले जाते. दरम्यान विविध प्रकारचे युपीआय पेमेंट सध्या उपलब्ध असून ​त्यात एक जुनं आणि वेरिफायड ॲप म्हणजे गूगल पे. दरम्यान गूगल पे सुरु करताना UPI पेमेंट सेट करण्यासाठी सहसा डेबिट कार्ड तपशील आवश्यक असतो. परंतु आता Google ने ही आवश्यकता काढून टाकली असून युजर्सना मोठा दिलासा दिला आहे. आता तुम्ही तुमच्या आधार क्रमांकासह Google Pay अॅक्सेस करू शकता आणि UPI पेमेंट वापरू शकता. तर ही सेटिंग नेमकी कशी करु शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगणआर आहोत…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.