Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Photo Editing Apps : आता सोप्या पद्धतीनं करा फोटो एडिटिंग, 'हे' आहेत टॉप ५ ॲप्स

9


एक काळ असा होता जेव्हा फोटोज काढण्यासाठी कॅमेरे मग त्यात रोल आणि कितीतरी गोष्टी लागायच्या. पण एका स्मार्टफोनमुळे हे सारंकाही बदललं आता कुठेही आपण असलो तरी फोटोसाठी मोबाईल फोनच वापरतो. स्मार्टफोनमुळे फोटो काढणं आणि ते शेअर करणं फारच सोपं झालं आहे. आता तुम्हाला देखील जर इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादी प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करायला आवडत असतील, तर तुमचे फोटो तसेच भारी दिसावेत असं तुम्हाला वाटत असेल. तर काढलेले फोटो आणखी भारी दिसावेत यासाठी त्यांना एडिट करतात. तर आता मार्केटमध्ये असणारे सोपे काही फोटो एडिटर​ ॲप तुम्हाला सांगणार आहोत. हे ​फोटो एडिटर
ॲप्स Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊन टॉप ५ ॲप्सबद्दल…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.