Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-१५,
चंद्रोदय: उत्तररात्री १-३९,
चंद्रास्त: दुपारी १-०८,
पूर्ण भरती: पहाटे ५-४३ पाण्याची उंची ३.४६ मीटर, सायं. ६-१२ पाण्याची उंची ४.०२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ११-३९ पाण्याची उंची १.६० मीटर, रात्री १२-५४ पाण्याची उंची १.४८ मीटर.
दिनविशेष: संत ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान आळंदी, साने गुरुजी स्मृतिदिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५३ मिनिटापर्यंत ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४० मिनिटे ते ३ वाजून ३६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटे ते १२ वाजून ४१ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १८ मिनिटे ते ७ वाजून ३८ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ६ वाजून ५४ मिनिटे ते ८ वाजून २६ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग दुपारी २ वाजून ३२ मिनिटे ते ५ वाजून २३ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सायं ५ वाजून २७ मिनिटे ते ६ वाजून २३ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : सूर्यदेवाची पूजा करा. तांब्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन मिसळा आणि हे पाणी सूर्य देवाला अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)