Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​GB WhatsApp म्हणजे नक्की काय? काय आहे याचा वापर? कसं कराल डाऊनलोड? सर्व माहिती एका क्लिकवर

8


WhatsApp Feature : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचे अनेक फायदे आहेत. म्हणजे फक्त मेसेज सेंड करण्यासाठीच नाही तर अगदी फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्ससह कॉलिंगसाठीही व्हॉट्सॲप वापरले जाते. त्यामुळेच व्हॉट्सॲपच्या विविध फीचर्समुळे ते जगभरातील वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यासोबतच कंपनी वेळोवेळी नवनवीन फीचर्स अॅड करतच असते. दरम्यान मूळ व्हॉट्सॲपचे क्लोन ॲप म्हणजेच जीबी व्हॉट्सॲप. पण मूळ व्हॉट्सॲपपेक्षा सिक्योरिटीच्या बाबतीत हे जीबी व्हॉट्सॲप तितके खास नाही. त्यामुळे हे डाऊनलोड करणे तुमच्यासाठी धोक्याचे आहे, पण याचे फीचर्स मूळ व्हॉट्सॲपपेक्षा खूपच भारी आहेत, चला तर या जीबी व्हॉट्सॲपबद्दल सारी माहिती जाणून घेऊ…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.