Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Samsung Galaxy S21 FE ला फक्त ५ हजारात खरेदी करण्याची संधी, पाहा ऑफर

43

  • 60% पर्यंत सूट – कपडे, स्मार्ट घड्याळे, दागिने आणि इतर उपकरणे मिळवा

Samsung Galaxy S21 FE ला फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल अंतर्गत खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर ३५ हजार रुपयाचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. गॅलेक्सी एस २१ एफईला किती कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकते, या ठिकाणी यासंबंधीची सविस्तर माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

SAMSUNG Galaxy S21 FE 5G ची किंमत
या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ७४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला ४६ टक्के डिस्काउंट नंतर ३९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याला ५ पैकी ४.३ रेटिंग दिली आहे.

वाचाः आता बहाणा नको! अर्ध्या किंमतीत मिळतेय वॉशिंग मशीन, १४ जूनपर्यंत ऑफर

बँक ऑफर्स आणि ईएमआय
सॅमसंग अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला १० टक्के कॅशबॅक दिले जाईल.
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वरून जर तुम्ही पेमेंट करीत असाल तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक दिला जाईल.
नो कॉस्ट ईएमआयवर फोनला ४ हजार ४४५ रुपये देऊन खरेदी करू शकता. यासोबत स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत फोन खरेदी करू शकता.

वाचाः ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 14 Plus, पाहा ऑफर्स

एक्सचेंज ऑफर
फोनला एक्सचेंज केल्यास ३५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास या फोनला ४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः लाँचिंगआधीच लीक झाले Nothing Phone (2) चे ३ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः डिजिटल पेमेंट : भारतानं चीनला दाखवून दिलं, जगातील नंबर वन देश, पाहा टॉप ५ लिस्ट

सॅमसंग गॅलेक्सी एस21एफ ई स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मन्स Samsung Exynos 2100
डिस्प्ले 6.40 inches (16.26 cm)
स्टाेरेज 128 GB
कॅमेरा 12 MP + 12 MP + 8 MP
बॅटरी 4500 mAh
भारतातील किंमत 52190
रॅम 6 GB

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

  • सॅमसंग गॅलेक्सी एस21एफ ई
  • Samsung Galaxy S21 FE 256 GB 8 GB
  • Samsung Galaxy S21 FE 128 GB 8 GB

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.