Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ध्रुव योग अर्धरात्रौ १ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ. कौलव करण दुपारी १ वाजून ८ मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दुपारी ३ वाजून ५८ मिनिटापर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०३,
सूर्यास्त: सायं. ७-१७,
चंद्रोदय: सकाळी ७-३७,
चंद्रास्त: रात्री ९-२२,
पूर्ण भरती: दुपारी १-४३ पाण्याची उंची ४.२८ मीटर, उत्तररात्री: १-१९ पाण्याची उंची ३.६५ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-३५ पाण्याची उंची ०.८० मीटर, साय. ७-४६ पाण्याची उंची १.९० मीटर.
दिनविशेष: रथयात्रा.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १ वाजून ७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५३ मिनिटे ते ३ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ७ वाजून ५८ ते ९ वाजून ४४ मिनिटापर्यंत राहील. त्रिपुष्कर योग सकाळी ६ वाजून २ मिनिटापर्यंत ते दुपारी १ वाजून ७ मिनिटापर्यंत. रवी योग रात्री १० वाजून ३७ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ४१ मिनिटे ते ९ वाजून ३४ मिनिटापर्यंत राहील. यानंतर मध्य रात्री ११ वाजून ३६ मिनिटे ते १२ वाजून १९ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : चमेली तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लावा आणि गंध लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)