Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वज्र योग दुसऱ्या दिवशी ४ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ. बव करण सकाळी ६ वाजून ४२ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०४,
सर्यास्त: सायं. ७-१८,
चंद्रोदय: सकाळी १०-१५,
चंद्रास्त: रात्री ११-२०,
पूर्ण भरती: पहाटे २-३४ पाण्याची उंची ३.४५ मीटर, दुपारी ३-३७ पाण्याची उंची ४.०४ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-०९ पाण्याची उंची १.३३ मीटर, रात्री ९-४१ पाण्याची उंची १.९५ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १४ मिनिटापर्यंत त्यानंतर ते १ वाजून ७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५३ मिनिटापर्यंत ते ३ वाजून ४७ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १८ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून ३६ मिनिटे ते ६ वाजून २५ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ४२ मिनिटे ते ९ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी १ वाजून ७ मिनिटे ते २ वाजेपर्यंत.
आजचा उपाय : लक्ष्मी मातेची पूजा करा आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)